Google Family Link

४.१
४१.९ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
आशय रेटिंग
3+ साठी रेट केलेेले
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Google Family Link पालक नियंत्रणांसंबंधित ॲप असून कुटुंब ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवायला मदत करते. कुटुंबाचे तंत्रज्ञानाशी असलेले नाते युनिक असल्यामुळे आम्ही अशी टूल तयार केली आहेत, जी कुटुंबासाठी योग्य समतोल निवडून त्यांना उत्तम डिजिटल सवयींचा अवलंब करायला मदत करतात. मूल डिव्हाइसवर वेळ कसा घालवते हे व डिव्हाइसचे स्थान पाहणे, गोपनीयता सेटिंग्ज व्यवस्थापित करणे इत्यादींसाठी तुम्ही ॲप वापरू शकता.

Family Link वापरून पुढील गोष्टी करता येतील:

मूलभूत डिजिटल नियम सेट करणे
• स्क्रीन वेळेच्या मर्यादा सेट करा — मुलासाठी सर्वोत्तम स्क्रीन वेळ शोधा. Family Link मुळे तुम्हाला त्यांच्या डिव्हाइससाठी शाळेची वेळ व डाउनटाइम शेड्यूलसह दैनिक वेळेच्या मर्यादा सेट करता येतात, जेणेकरून मुलाला उत्तम संतुलन साधायला मदत करता येईल.
• मुलाची ॲप्स व्यवस्थापित करा — ॲप वापरासाठी मुलाला आवश्यक असलेली लवचिकता द्या. ॲपसाठी स्वतंत्र वेळमर्यादा व शैक्षणिक वा नेहमीच्या वापरातील ॲप्ससाठी अमर्यादित वेळ सेट करा. तुम्ही ॲप्स ब्लॉकही करू शकता.

आशय फिल्टर व सुरक्षा व गोपनीयता व्यवस्थापित करणे
• त्यांना ऑनलाइन काय दिसते हे व्यवस्थापित करा — Chrome, Google Play, YouTube व Search सारख्या Google सेवांवर पालक नियंत्रणे सेट करा. Family Link मुळे तुम्हाला अयोग्य साइट ब्लॉक करणे, नवीन ॲप्ससाठी मंजुरी देणे, ॲप्स व वेबसाइटसाठी परवानग्या व्यवस्थापित करणे इत्यादी करायची परवानगी मिळते.
• त्यांचे खाते सुरक्षित करा — Family Link मुळे मुलाचे खाते व डेटा सेटिंग्ज व्यवस्थापित करायचा ॲक्सेस मिळतो. मूल त्यांचा पासवर्ड विसरल्यास, तो बदलायला वा रीसेट करायला तुम्ही पालक म्हणून मदत करू शकता, त्यांची वैयक्तिक माहिती संपादित करू शकता वा तुम्हाला आवश्यक वाटल्यास, त्यांचे खाते हटवूही शकता.*

*लागू असलेल्या वयाहून अधिक वयाची मुले त्यांचे खाते स्वतः व्यवस्थापित करू शकतात.

फिरतीवर असताना संपर्कात राहणे
• ते कुठे आहेत हे पहा — तुमचे कुटुंब फिरतीवर असताना त्यांना शोधायला हे उपयोगी आहे. तुम्ही Family Link वापरून, मुलांकडे त्यांचे डिव्हाइस असेपर्यंत त्यांना एका नकाशावर शोधू शकता.
• नोटिफिकेशन व सूचना मिळवा — Family Link हे गंभीर नोटिफिकेशन, तसेच मूल ठरावीक स्थानी कधी पोहोचले वा ते तिथून कधी निघले ही माहिती देते. तुम्ही डिव्हाइसवर रिंग देऊ शकता व डिव्हाइसची शिल्लक बॅटरी लाइफ पाहू शकता.


महत्त्वाची माहिती

• Family Link ची टूल मुलाच्या डिव्हाइसनुसार वेगळी असतात. कंपॅटिबल डिव्हाइसची सूची https://families.google/familylink/device-compatibility इथे पहा/
• Family Link तुम्हाला लहान मुलाची Google Play वरील खरेदी व डाउनलोड व्यवस्थापित करायला मदत करत असले, तरीही (तसेच परवानग्या विस्तारित करणारी अपडेट) ॲप अपडेट, तुम्ही यापूर्वी मंजूर केलेली ॲप्स वा कौटुंबिक लायब्ररी मध्ये शेअर केलेली ॲप्स इंस्टॉल करायला त्यांना मंजुरीची आवश्यकता नसेल. त्याशिवाय, लहान मूल Google Play च्या बिलिंग सिस्टीमद्वारे खरेदी करेल, तेव्हाच खरेदी मंजुरी लागू होतील व पर्यायी बिलिंग सिस्टीमद्वारे केलेल्या खरेदीसाठी लागू होणार नाही. पालकांनी मुलाची इंस्टॉल केलेली ॲप्स व ॲप परवानग्या यांचे Family Link मध्ये नियमितपणे पुनरावलोकन केले पाहिजे.
• तुम्ही मुलाच्या पर्यवेक्षित डिव्हाइसवरील ॲप्सचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करून त्यांनी वापरू नयेत अशी तुम्हाला वाटणारी ॲप्स बंद केली पाहिजेत. लक्षात घ्या, की तुम्हाला Google Play, Google इत्यादींसारखी आधीपासून इंस्टॉल केलेली काही ॲप्स कदाचित बंद करता येणार नाहीत.
• लहान वा किशोरवयीन मुलाच्या डिव्हाइसचे स्थान पाहायला, डिव्हाइस सुरू असणे, अलीकडे ॲक्टिव्ह असणे व डेटा वा वायफायद्वारे इंटरनेटशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे.
• Family Link पालक नियंत्रणे पर्यवेक्षित Google खात्यांसाठीच उपलब्ध आहेत. पर्यवेक्षित Google खाती वापरून, मुलांना Search, Chrome व Gmail सारख्या Google उत्पादनांचा ॲक्सेस मिळतो व त्यांचे पर्यवेक्षण करायला पालक मूलभूत डिजिटल नियम सेट करू शकतात.
• Family Link हे लहान मुलाचा ऑनलाइन अनुभव व्यवस्थापित करायला व त्यांना ऑनलाइन सुरक्षित ठेवायला टूल देत असले, तरीही त्यामुळे इंटरनेट हे सुरक्षित ठिकाण होत नाही. Family Link हे इंटरनेटवरील आशय निर्धारित करू शकत नाही, पण ते पालकांना त्यांचे लहान मूल त्यांच्या डिव्हाइसवर कसे वेळ घालवते याबद्दल निर्णय घ्यायची व ऑनलाइन सुरक्षिततेचा कोणता मार्ग तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम आहे हे निर्धारित करायची संधी देऊ शकते.
या रोजी अपडेट केले
३० एप्रि, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, आर्थिक माहिती आणि इतर 7
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
स्वतंत्र सुरक्षा पुनरावलोकन

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.१
४१.३ लाख परीक्षणे
Asru Hengade
४ नोव्हेंबर, २०२४
nice 👍
६ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Vinod Mali
२६ जुलै, २०२३
Vinodmali
३४ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Rameshwar Raut
७ एप्रिल, २०२३
खूपच मस्त आहे हे ॲप
३९ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?

नवीन काय आहे

नवीन सुलभ डिझाइन आणि स्क्रीन वेळेसंबंधित टॅब.