आपल्याला आवडेल असे सर्व काही यात आहे- गती, विश्वसनीयता, स्लाईड टाइपिंग, व्हॉइस टायपिंग आणि बरेच काही!
हजारो इमोजीझ, मेमिझ, स्टिकर्स, मजेदार GIF, थीम आणि फॉन्टसह पॅक उपलब्ध
✔ Bobble कीबोर्ड Android वर टाइपिंग जलद आणि मजेदार करतो.
सर्व काही एकाच कीबोर्डमध्ये!!! Bobble असताना कंटाळवाणी चॅट होणे कधीच शक्य नाही.!
आणि सर्वोत्तम भाग म्हणजे - हे विनामूल्य उपलब्ध आहे! कोणतीही सशुल्क अपग्रेड्स किंवा अॅप-मधील खरेदी करण्याची आवश्यकता नाही!
★ अप्रतिम वैशिष्ट्ये
• आमच्याकडे कीबोर्डवरील अनेक इमोजी (स्माइलीज / भावनादर्शक) उपलब्ध आहेत.
• बॉबल कीबोर्ड आपल्या आवडत्या चॅट अॅप्मध्ये इमोजी, मेमिझ, स्टिकर्स आणि जीआयएफचा आपोआप अंदाज लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो.
• ग्लिड टायपिंग - आपली बोटे कीबोर्ड वर फिरवून जलद टाइपिंग करा.
• व्हॉइस टायपिंग - कुठलाही मजकूर कीबोर्डला बोलून दाखवा, तो आपल्याला आपोआप स्क्रीनवर दिसेल.
• वर्ड रिएक्शन - चुकीचे टायपिंग ओळखण्यासाठी पुरेसे स्मार्ट, योग्य अचूक निर्णय घेण्याची क्षमता यात आहे, सोबत आपले टायपिंग सोपे करण्याची कला यास अवगत आहे..
• कीबोर्ड फोटो थीम्स - आपल्या पसंतीचे फोटो किंवा रंगासह आपला फोनवरील कीबोर्ड अनुकूलित करा
• छान फॉन्टस - मजेदार टाइपिंग करण्यासाठी. आपण आपल्या मजकुरास अधिक ठळक, तिर्यक, अधोरेखित किंवा स्ट्राइकथ्रू करू शकता.
★ वैयक्तिकृत आणि विनामूल्य सामग्री
* जेव्हा शब्द अभिव्यक्त करु शकत नाहीत, तेव्हा आनंदी आणि मजेदार स्टिकर आणि GIF सह आपल्या भावना व्यक्त करा!
• आमचे प्रगत चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान आपल्या फोटोला एक कार्टून Bobble head मध्ये रुपांतरीत करते.
• आपल्या स्वतःच्या भाषेत मजकूर टाइप करा आणि संबंधित स्टिकर्स आणि GIF मिळवा.
• मोफत स्टिकर स्टोअर - सर्व प्रसंगी आणि प्रत्येकासाठी मोफत स्टिकर पॅकची अमर्यादित सूची. प्रेम / प्रणयरम्य, ग्रीटिंग्ज आणि शुभेच्छा, चित्रपट आणि क्रीडा हे सर्वाधिक लोकप्रिय थीम आहेत.
★ प्रो टिपा
• आपण टाईप करता तसे शिकता: आपल्या वैयक्तिक शब्दकोशात शब्द स्वयंचलितपणे जोडण्याची आवश्यकता नाही, एक शब्द टाइप करा आणि आपण पुढच्या वेळी तो शब्द आपोआप सुचवला जाईल किंवा ग्लाइड टाइपिंग ने तो लिहु शकतात.
• आपल्या शैलिशी अनुकूल कीझला बॉर्डर युक्त किंवा बॉर्डर विराहित थीम निवडा.
• आपल्या शैलिशी अनुकूल कीझला बॉर्डर युक्त किंवा बॉर्डर विराहित थीम निवडा.
• एका सोप्या स्वाइपसह नंबर पंक्ती आणि इमोजी पंक्ति मध्ये स्विच करा
• जेश्चर कर्सर नियंत्रण: कर्सर हलविण्यासाठी स्पेसबारमध्ये आपले बोट स्लाइड करा
• संबंधित GIF मिळविण्यासाठी आपला संदेश टाइप करा आणि GIF बटण दाबा
• आपल्या Google खात्याशी कनेक्ट व्हा , शब्दांचे चांगले पूर्वानुमान आणि स्वयं-योग्यतेसाठी आपल्या शब्दांमध्ये वारंवार वापरलेले शब्द जोडा
★ प्रादेशिक भाषा कीबोर्ड
सोशल नेटवर्कवर अद्यतनित करा किंवा आपल्या स्वतःच्या मूळ भाषेत ईमेल तयार करा.
- हिंदी कीबोर्ड
- बंगाली कीबोर्ड
- मराठी कीबोर्ड
- तामिळ कीबोर्ड
- उर्दू आणि अरबी कीबोर्ड
- बहासा इंडोनेशिया कीबोर्ड
- गुजराती, कन्नड, पंजाबी, तेलगू, मल्याळम, ओडिया, राजस्थानी, भोजपुरी, आसामी, मणिपुरी, डोगरी, संताली, कोंकणी, मारवाडी, मैथिली, सिंधी आणि नेपाळी कीबोर्ड
★ वर येत आहे
कॅमेरा फिल्टर - आपल्या कीबोर्ड मधून मजेदार, अर्थपूर्ण आणि सुंदर चित्रे क्लिक करा
एक चांगले उत्पादन गमावू नका! आम्ही आपल्या गोपनीयतेचे योग्य एनक्रिप्शन आणि निनावीपणाची पूर्ण काळजी घेतो!
या रोजी अपडेट केले
२१ मे, २०२५